Our Work

जिजामाता बाल मंदिरात शालेय साहित्य वितरण

Published on: July 13, 2026

सेवाध्यास फाउंडेशन तर्फे आज जिजामाता बाल मंदिर ,सांगली ,येथे सेवाध्यास संस्थेचे सदस्य श्री मिलिंद चितळे यांच्या हस्ते १ ते ४ थी च्या गरजू विद्यार्थाना शालेय साहित्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी जिजामाता संस्थेच्या अध्यक्षा लताताई देशपांडे स्वतः उपस्थित होत्या.
उपस्थित सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापिका डीगे मॅडम यांचेही या कार्यक्रमास सहकार्य लाभले त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

Work Cover Image

Moments That Matter

1 of 3