Our Work

विद्यार्थी मार्गदर्शन सत्र

Published on: September 4, 2025

शिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळावी त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध तज्ञ व्यक्तींना शाळांमध्ये आमंत्रित करणे आणि एक आदर्श नागरिक चांगले राष्ट्र घडवू शकतो या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे ,निसर्ग संगोपन अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन करणे या आमच्या uddishta
श्री धीरज देशपांडे सर,सांगली (CA)
श्री मंदार काळे सर ,सांगली (CA)
डॉ. शिल्पा दाते काळे (प्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ञ) या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना भेटले. भविष्यातही अशा तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी आमचा प्रयत्न राहील.

Work Cover Image

Moments That Matter

1 of 34